सातारा येथे अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात येत आहे” अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली
#Sakal #Satara #HindKesari #SataraRain #SataraNews #Rain #SataraRain